CCRAS Bharti 2025 : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 394 जागांसाठी मेगाभरती सुरू – आजच अर्ज करा

IBPS लिपिक भरती 2025 – अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या तारखा

ccras recruitment 2025 notification for 394 posts

CCRAS bharti 2025 | IBPS मार्फत विविध पदांसाठी CCRAS Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.

CCRAS Bharti 2025

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान परिषद भरती 2025

भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

ccras bharti 2025 सविस्तर माहिती मराठीत

भरतीचे संक्षिप्त तपशील

  • – एकूण जागा – 394  पदाकरीता भरती होणार आहे..
  • – संस्था: CCRAS- Central Council for Research in Ayurvedic Sciences

Central Council for Research in Ayurvedic Sciences Recruitment 2025 Notification

ccras मध्ये भरतीसाठी पदांची यादी आणि पात्रता माहिती

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 रिसर्च ऑफिसर (Pathology) 01
2 रिसर्च ऑफिसर (Ayurveda) 15
3 असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology) 04
4 स्टाफ नर्स 14
5 असिस्टंट 13
6 ट्रान्सलेटर (Hindi Assistant) 02
7 मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट 15
8 रिसर्च असिस्टंट (Chemistry) 05
9 रिसर्च असिस्टंट (Botany) 05
10 रिसर्च असिस्टंट (Pharmacology) 01
11 रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry) 01
12 रिसर्च असिस्टंट (Garden) 01
13 रिसर्च असिस्टंट (Pharmacy) 01
14 स्टेनोग्राफर ग्रेड-I 10
15 स्टॅटिस्टिकल असिस्टंट 02
16 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 39
17 स्टेनोग्राफर ग्रेड-II 14
18 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 37
19 फार्मासिस्ट (Grade-1) 12
20 ऑफसेट मशीन ऑपरेटर 01
21 लायब्ररी लिपिक 01
22 ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट 01
23 लॅबोरेटरी अटेंडंट 09
24 सिक्युरिटी इन्चार्ज 01
25 ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड 05
26 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 179
  Total 394

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: MD (Pathology)
  2. पद क्र.2: MD/MS (Ayurveda)
  3. पद क्र.3: Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc. (Medicinal Plant)
  4. पद क्र.4: Sc. (Nursing) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवी
  6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
  7. पद क्र.7: (i) मेडिकल लॅब सायन्स पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: Sc (Chemistry) किंवा M.Pharm किंवा M.Sc (Medicinal Plant)
  9. पद क्र.9: Sc (Botany/Medicinal Plants)
  10. पद क्र.10: Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc (Medicinal Plant)
  11. पद क्र.11: Sc (Chemistry – Organic Chemistry)
  12. पद क्र.12: Sc (Botany/Medicinal Plants (Pharmacognosy)
  13. पद क्र.13:Pharm. (Pharmaceutics/Pharmaceutical Science/Quality Assurance/Ayurveda)
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 120 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
  16. पद क्र.16: पदवी
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
  18. पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. , हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  19. पद क्र.19: Pharm/D.Pharm (Ay.)
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.  (iii) 03 वर्षे अनुभव
  21. पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव
  22. पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT  (iii) 01 वर्ष अनुभव
  23. पद क्र.23: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
  24. पद क्र.24: (i) पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना    (iii) 02 वर्ष अनुभव
  26. पद क्र.26: संबंधित ITI उत्तीर्ण (Panchakarma/Panchakarma Attendant/ Pharmacy Attendant / Dresser/ Cook/ Ward Boy/ Ward Boy/Ward Boy/ Machine Room Attendant) किंवा 10वी उत्तीर्ण

ayush ministry ccras job vacancy 2025 eligibility and application

वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी

  • वयोमर्यादा -31 ऑगस्ट 2025 रोजी,
    • पद क्र.1, & 2: 40 वर्षांपर्यंत
    • पद क्र.3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 20 & 24: 30 वर्षांपर्यंत
    • पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत
    • पद क्र.16, 17, 18, 19, 21, 23, 25 & 26: 27 वर्षांपर्यंत
    • पद क्र.22: 28 वर्षांपर्यंत
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट –  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: Online
  • वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job In India ) मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • अर्ज शुल्क –
    • पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
    • पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹700/-
    • पद क्र.8 ते 26: General/OBC: ₹300/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
📢अर्जाची सुरुवात – IBPS मार्फत 10277 लिपिक पदांची भरती – पात्रता, पगार व परीक्षा माहिती.!

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025
  • महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

ccras recruitment 2025 notification for 394 posts

ccras bharti 2025 apply online in marathi

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज – Click Here
भरतीची जाहिरात (PDF) Click Here
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

FAQs (CCRAS Bharti 2025)

  1. CCRAS भरती 2025 साठी किती जागा आहेत?
    केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत एकूण 394 पदांसाठी भरती होत आहे.
  2. या भरतीसाठी पात्रता काय आहे?
    पदानुसार 12वी, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख जाहिरातीनुसार लवकरच जाहीर होईल.

टीप:  ccras मध्ये होणारी भरतीची संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु लेखी परीक्षेची तयारी कशी कराल? माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी – 170 पदांसाठी भरती सुरू बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु लेखी परीक्षेची तयारी कशी कराल? माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी – 170 पदांसाठी भरती सुरू बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी