CBSE Bharti 2025 Marathi
CBSE Bharti 2025 अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये एकूण 124 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध प्रशासकीय व तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
CBSE Recruitment 2025 मध्ये अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या लेखामध्ये CBSE bharti 2025 ची पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, पगारमान, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न व महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्ही 2025 मध्ये केंद्र सरकारची नोकरी शोधत असाल, तर ही CBSE भरती तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
CBSE Government Job 2025
जाहिरात क्र.: CBSE/Rectt.Cell/14(88)/2025
Total : 124 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट सेक्रेटरी | 08 |
| 2 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स) | 12 |
| 3 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग) | 08 |
| 4 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन) | 07 |
| 5 | अकाउंट्स ऑफिसर | 02 |
| 6 | सुपरिंटेंडंट | 27 |
| 7 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 09 |
| 8 | ज्युनियर अकाउंटंट | 16 |
| 9 | ज्युनियर असिस्टंट | 35 |
| Total | 124 |
CBSE Sarkari Naukri 2025
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.3: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.5: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ लेखा/ वित्त/ व्यवसाय अभ्यास/ खर्च लेखा विषयासह पदवी
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
- पद क्र.7: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/ Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/Business Administration/ Taxation/Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
वयाची अट : 22 डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 5: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 6 & 7: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.8 & 9: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/]
- पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹1750/-
- पद क्र.6 ते 9: General/OBC/EWS: ₹1050/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
तुम्ही अर्ज केला का ?
भारतीय स्टेट बँक भरती 2025 : 996 विविध पदांची मोठी मेगा भरती सुरू
महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 डिसेंबर 2025
SBI Recruitment 2025 Apply Online
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |