Bank of Baroda bharti 2025 | बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती जाहीर ; एका क्लिकवर अर्ज करा.
Bank of Baroda Recruitment 2025: Apply for Latest Job Vacancies

Bank of Baroda bharti 2025 Apply for jobs
Bank of Baroda (BoB) | is a leading public sector bank in India, with a strong presence both domestically and internationally. Established in 1908, it offers a wide range of financial products and services, including personal banking, corporate banking, investment banking, and wealth management. With a customer-centric approach, Bank of Baroda focuses on digital banking services, accessibility, and innovative solutions to cater to the needs of its diverse clientele.
Bank of Baroda bharti
भारत | बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
Bank of Baroda (BoB) | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Bank of Baroda Recruitment 2025: Apply for Latest Job Vacancies WhatsApp Group येथे क्लिक करा Telegram Group येथे क्लिक करा |
Bank of Baroda Recruitment portal
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना Bank of Baroda (BoB) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
Job openings in Bank of Baroda
- एकूण पदे – 146 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) – पद संख्या 01
- प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट – पद संख्या 03
- ग्रुप हेड – पद संख्या 04
- टेरिटरी हेड – पद संख्या 17
- सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – पद संख्या 101
- वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance) – पद संख्या 18
- प्रोडक्ट हेड-Private Banking – पद संख्या 01
- पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट – पद संख्या 01
Bank of Baroda job education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव
Bank of Baroda Job vacancies
- वयोमर्यादा – 01 मार्च 2025 रोजी,
- पद क्र.1: 57 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 33 ते 50 वर्षे
- पद क्र.3: 31 ते 45 वर्षे
- पद क्र.4: 27 ते 40 वर्षे
- पद क्र.5: 24 ते 35 वर्षे
- पद क्र.6: 24 ते 45 वर्षे
- पद क्र.7: 24 ते 45 वर्षे
- पद क्र.8: 22 ते 35 वर्षे
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (job in India) नोकरीचे ठिकाण असेल.
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
- परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹600/- आणि SC/ST/PWD/महिला: ₹100/-
📢हेही वाचा : NMDC स्टील लिमिटेड मध्ये मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर ; एका क्लिकवर अर्ज करा.
All important dates Bank jobs 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 (05:00 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
- निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Apply for Bank of Baroda recruitment | |
🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – | पद क्र. 1 – 👉 येथे क्लिक करा |
पद क्र. 2 ते 8 – 👉 येथे क्लिक करा | |
📑जाहिरात/Official PDF – 👉 येथे क्लिक करा | |
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉 येथे क्लिक करा | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा |
Bank of Baroda recruitment process
Bank of Baroda भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Bank of Baroda bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
Bank of Baroda career opportunities
Bank of Baroda भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- Bank of Baroda Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2025 आहे.
- Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- Bank of Baroda अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (job in India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥