नमो नोकरी : Homeguard Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्रात होमगार्डची मेगा भरती जाहीर 2024

Homeguard Maharashtra Bharti 2024

Homeguard Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्रात होमगार्डची मेगा भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

Homeguard Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्रात होमगार्डची मेगा भरती जाहीर 2024

होमगार्डची मेगा भरती जिल्हानिहाय : सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदूर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छ.संभाजीनगर

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नोकरीचे ठिकाण जिल्हानिहाय आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/homeguard-maharashtra-bharti-2024/

महाराष्ट्रात होमगार्डची मेगा भरती चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची सुरुवात : 25 जुलै 2024
  • ऑनलाइन नोंदणी आणि फी भरण्याची समाप्ती: 14 ऑगस्ट 2024

जाहिरात क्र : होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात

भरतीसाठी एकूण जागा : जाहीरात पाहावी ( जिल्हानिहाय )

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भरलेले अर्ज सादर दिलेल्या वेळेत करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील  :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 होमगार्डस पुरुष –
महिला –
Total (जिल्हनिहाय पदसंख्या वेगवेगळी आहे)

 

शैक्षणिक पात्रता :

  • होमगार्डस
    • 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.).

भरती प्रक्रिया :

  • शारिरीक क्षमता चाचणी
  • दस्तऐवज पडताळणी

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

तांत्रिक अहर्तागुण :

Homeguard maharashtra bharti 2024

भरती वेतन : 

  • होमगार्ड : 
    • होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/-
    •  कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता 
    • प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता 
    • भोजनभत्ता : रु. १००/- 
    • साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता 

अर्ज पद्धती – ऑनलाईन 

Untitled design 5 1 e1734955020304जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सुचना 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

होमगार्ड पात्रताचे निकष 

  • शैक्षणिक पात्रता – कमीत कमी 10 वी उत्तीर्ण
  • शारिरीक पात्रता
    • वय 20 वर्ष पुर्ण ते 50 वर्षाच्या आत.
    • उंची पुरुषांकरिता 162 से,मी महिलांकरीता 150 से. मी
  • छाती – ( फक्त पुरूष उमेदवारांकरीता )
    • ( न फुगविता किमान 76 से.मी कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक )

वयमर्यादा : 

२० ते ५० वर्षे

अर्ज शुल्क :

  • अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

नोकरी ठिकाण : जिल्हानिहाय नोकरीचे ठिकाण असेल

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची सुरुवात : 25 जुलै 2024
  • ऑनलाइन नोंदणी आणि फी भरण्याची समाप्ती: 14 ऑगस्ट 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )

अर्ज (Application Form) : ( Click Here )

 

होमगार्डसाठी अर्ज कसा करावा
  • महत्त्वाची सुचना :- 
    1. उमेदवारानी पथक/उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्हातील आहे त्याच जिल्हयात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक/उपपथक निवड करावे. 
    2. आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. 
    3. अन्य जिल्हा तथा तालूक्यातील पथक/उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील.
  1. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २५/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे.
  2. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे
  3. उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
  4. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १४/०८/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल
  5. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
  6. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
  7. पथक /पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे.

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

—♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी