SBI SO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 122 जागांसाठी मोठी भरती

SBI SO Bharti 2025 मध्ये Specialist Officer पदासाठी 122 जागांसाठी भरती जाहीर. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, पगार व महत्वाच्या तारखा येथे वाचा आणि अर्ज करा. https://namonaukri.com/sbi-so-bharti-2025-for-122-post/
SBI SO Bharti 2025 Notification
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी SBI SO Officer Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2025 आहे .
भारतीय स्टेट बँक भरती 2025 अर्ज लिंक
SBI SO Apply Online 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
SBI SO Officer Recruitment Notification
भरतीचे नाव | भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी |
एकूण पदे | 122 पदाकरीता भरती |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 18 ते 122 वर्षे आवश्यक |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल |
नोकरीचे ठिकाण | भारत अतंर्गत नोकरी मिळणार आहे |
SBI SO Notification 2025
भारतीय स्टेट बँक मध्ये भरतीसाठी पदांची यादी आणि पात्रता माहिती
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
CRPD/SCO/2025-26/10 | 1 | मॅनेजर (Products – Digital Platforms) | 34 |
2 | डेप्युटी मॅनेजर (Products – Digital Platforms) | 25 | |
CRPD/SCO/2025-26/11 | 3 | मॅनेजर (Credit Analyst) | 63 |
Total | 122 |
Sbi so bharti 2025 qualification
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E. / B. Tech. in IT/ Computers/ Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics & Telecommunication) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B. Tech. in IT/ Computers/ Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics & Telecommunication) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) / CA / CFA / ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी
- वयोमर्यादा – 31 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 28 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 32 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
तुमच वय मोजा एका क्लिकवर – Click here
- SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: Online
- वेतन : उमेदवारांना पदानुसार Rs. 55,000 ते Rs. 77,000 वेतन मिळणार आहे.
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
SBI SO Officer bharti 2025 date
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : SBI SO Officer bharti 2025 last date 02 ऑक्टोबर 2025
- महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
SBI SO Recruitment 2025 Apply Online
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स | |
ऑनलाईन अर्ज – | पद क्र.1 & 2: Apply Online पद क्र.3: Apply Online |
भरतीची जाहिरात (PDF) | पद क्र.1 & 2: Click Here पद क्र.3: Click Here |
अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.