RBI Bharti 2025 – भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 जागांसाठी भरती जाहीर | पात्रता, पगार व अर्ज लिंक

Published On: जुलै 13, 2025
Follow Us
RBI Bharti 2025
---Advertisement---

Reserve Bank of India Recruitment 2025

rbiRBI bharti 2025 | भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी RBI Bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025  आहे.

भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025

एकूण पदे – २८ पदाकरीता भरती होणार आहे..

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ 05
2 मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ 06
3 मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ 04
4 असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ 03
5 असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ 10
Total 28

शैक्षणिक प्रात्रता-

  • लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ – (i) 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
  • मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ – (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’- (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ – हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  • असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’- उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.

RBI Bharti 2025

RBI bharti 2025 Sarkari Naukri

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

सविस्तर माहिती येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
भरतीची जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

RBI Recruitment 2025 qualification

वयोमर्यादा व आरक्षण

वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 जुलै 2025 रोजी,

  • पद क्र.1: 21 ते 32 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 21 ते 35 वर्षे
  • पद क्र.4: 21 ते 30 वर्षे
  • पद क्र.5: 25 ते 40 वर्षे

SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.

  • ग्रेड ‘अ’ ऑफिसर साठी – 62500 – 3600 (4) – 76900 – 4050 (7) – 105250 – EB – 4050 (4) – 121450 – 4650 (1) – 126100 (17 years)  वेतन मिळणार आहे.
  • ग्रेड ‘ब’ ऑफिसर साठी -₹78450 – 4050 (9) – 114900 – EB – 4050 (2) – 123000 – 4650 (4) – 141600 (16 years)  वेतन मिळणार आहे.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत ( Job In India ) मध्ये नोकरी मिळणार आहे.

📢अर्जाची सुरुवात –  BHEL मध्ये भरती सुरू! 10वी/ITI उत्तीर्णांना ₹65,000 पगाराची नोकरी

अर्ज शुल्क –  

  • General/OBC/EWS: ₹600+18% GST/-  
  • SC/ST/PWD: ₹100+18% GST/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख – 31 जुलै 2025   आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा – सप्टेंबर 2025 मध्ये परीक्षा होणार आहे.

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

टीप: भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment