DMER Bharti 2025 : DMER महाराष्ट्र भरती 2025 ; मेडिकल फील्डमध्ये 1107 सरकारी नोकऱ्या मिळवण्याची संधी
DMER मध्ये 1107 पदांची मेगाभरती – भरती प्रक्रिया, पात्रता, वेतन इत्यादी जाणून घ्या
DMER pharmacist vacancy 2025
DMER bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये 1107 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 (11:55 PM) आहे.
मुंबई/महाराष्ट्र | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
DMER Recruitment 2025
एकूण पदे – 1107 पदाकरीता भरती होणार आहे..
रिक्त पदाचे नाव –
- ग्रंथपाल – 05 पदे
- आहारतज्ञ – 18 पदे
- समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) – 135 पदे
- भौतिकोपचार तज्ञ – 17 पदे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 181 पदे
- ईसीजी तंत्रज्ञ – 84 पदे
- क्ष किरण तंत्रज्ञ – 94 पदे
- सहायक ग्रंथपाल – 17 पदे
- औषधनिर्माता – 207 पदे
- दंत तंत्रज्ञ – 09 पदे
- प्रयोगशाळा सहायक – 170 पदे
- क्ष किरण सहायक – 35 पदे
- ग्रंथालय सहायक – 13 पदे
- प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर – 36 पदे
- वाहन चालक – 37 पदे
- उच्च श्रेणी लघुलेखक – 12 पदे
- निम्न श्रेणी लघुलेखक – 37 पदे
शैक्षणिक प्रात्रता-
- पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
- पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
- पद क्र.3: MSW
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
- पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
- पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
- पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
- पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
DMER bharti 2025 Notification
वयोमर्यादा – 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला मुंबई आणि महाराष्ट्र (Job in Mumbai and Maharashtra) मध्ये नोकरी मिळणार आहे..
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जुलै 2025 (11:55 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
DMER bharti 2025 apply online
📢 सविस्तर माहिती – 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 👉 Apply Online (DMER apply)
📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
टीप: संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥