नमो नोकरी : Someshwar Sahakari Sakhar Bharti 2024 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. भरती २०२४
Someshwar Sahakari Sakhar Bharti 2024 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड मध्ये 19 जागांसाठी कृषी पर्यवेक्षक साखर लेखापाल, लेखापाल (कर आकारणी), खाते लिपिक (प्रशिक्षणार्थी), अभियंता (यांत्रिक), रसायनशास्त्रज्ञ, मिल फिटर ए ग्रेड, स्लिप बॉय (प्रशिक्षणार्थी) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 28 जून 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 दिवसांच्या आत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑफलाइन नोंदणीद्वारे अर्ज करा.
Someshwar Sahakari Sakhar Bharti श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मूळची गाळप क्षमता प्रतिदिन १०१६ मे.टन. एवढी होती. त्यामध्ये वाढ करून गाळप हंगाम सन १९८७-१९८८ मध्ये गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मेट्रिक टन इतकी करण्यात आली. त्यानंतर देशाचे नेते पद्मविभूषण मा.खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार सन २००७-२००८ मध्ये ३० केएलपीडी क्षमतेची अत्याधुनिक डिस्टिलरी उभारण्यात आली व सन २०१०-२०११ मध्ये महत्त्वाकांक्षी १८ मेगावॅट क्षमतेच्या कोजनरेशन प्रकल्पाची याचबरोबर बायोगॅस निर्मिती तसेच प्रदूषण नियंत्रण योजना व कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पांची देखील उभारणी केली.
Someshwar Sahakari Sakhar Bharti 2024 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. भरती २०२४
नोकरीचे ठिकाण पुणे असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा. https://namonaukri.com/
अर्ज सादर करण्याचा पत्ता: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर पो. सोमेश्वरनगर, तालुका बारामती, जिल्हा – : ४१२३०६.
भरतीसाठी एकूण जागा : 19 जागा
Someshwar Sahakari Sakhar Bharti 2024 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड मध्ये कृषी पर्यवेक्षक साखर लेखापाल, लेखापाल (कर आकारणी), खाते लिपिक (प्रशिक्षणार्थी), अभियंता (यांत्रिक), रसायनशास्त्रज्ञ, मिल फिटर ए ग्रेड, स्लिप बॉय (प्रशिक्षणार्थी) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कृषी पर्यवेक्षक | 02 |
2 | साखर लेखापाल | 01 |
3 | लेखापाल (कर आकारणी) | 01 |
4 | खाते लिपिक (प्रशिक्षणार्थी) | 04 |
5 | अभियंता (यांत्रिक) | 01 |
6 | रसायनशास्त्रज्ञ | 02 |
7 | मिल फिटर ( ए ग्रेड ) | 01 |
8 | स्लिप बॉय (प्रशिक्षणार्थी) | 07 |
Total | 19 |
शैक्षणिक पात्रता:
- कृषी पर्यवेक्षक : B.Sc. (Agri) / M.Sc. (कृषी) + अनुभव.
- साखर लेखापाल : B. Com. / एम. कॉम. + अनुभव.
- लेखापाल (कर आकारणी) : B. Com. / एम. कॉम. / डी.टी.एल. + अनुभव.
- खाते लिपिक (प्रशिक्षणार्थी) : B. Com. / एम. कॉम. / G.D.C. आणि A. + अनुभव.
- अभियंता (यांत्रिक) : B.E. / D.M.E. / बॉयलर + अनुभव.
- रसायनशास्त्रज्ञ : B.Sc. / M.Sc. (केमिस्ट्री) / A.V.S.I. + अनुभव.
- मिल फिटर ए ग्रेड : 10वी पास, ITI (फिटर) + अनुभव.
- स्लिप बॉय (ट्रेनी) : कृषी डिप्लोमा + अनुभव.
टीप : मराठी आणि इंग्लिश टायपिंग आणि सॉफ्टवेअर चे ज्ञान असणे आवश्यक आहे
वयमर्यादा :
- 25 – 45 वर्षे.
- [SC/ST:05 सूट वर्षे, OBC: 03 सूट वर्षे]
टीप : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग उमेदवारांना पहिले स्थान दिले जाईल
अर्ज शुल्क:
- अर्ज शुल्क कोणत्याही प्रकारचे आकारण्यात आले नाही.
- सर्वासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही
नोकरी ठिकाण: पुणे
भरती प्रक्रिया :
- चाचणी
- मुलाखत.
अर्जाची पद्धत : ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर पो. सोमेश्वरनगर, तालुका बारामती, जिल्हा – : ४१२३०६.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू करण्याची तारीख: 28 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ दिवसांच्या आत
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स: |
अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) |
जाहिरात (PDF) : ( Click Here ) |
इतर सूचना
- Someshwar Sahakari Sakhar Bharti उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्या प्रमाणे संपादन केलेल्या तारखेसह योग्यप्रमाणे तपशील भरणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी पूर्ण केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे
- एकदा भरलेला अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने असू शकतो योग्य रित्या भरले आवश्यक आहे
- पदासाठी अर्ज करतांना उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण मजकूर पाहणे आणि दिलेले सर्व अटी काळजीपूर्वक वाचणे
- Someshwar Sahakari Sakhar Bharti आवश्यक असल्यास पुढील सूचना जरी न करता किंवा त्यानंतर कोणतेही कारण न देता रिक्त पदाच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार व्यवस्थानाकडे आहे
- वेळेनुसार किंवा काही कारणास्तव परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या तारखेत बदल करण्याचा अधिकार व्यवस्थानाकडे आहे.
टीप :
Someshwar Sahakari Sakhar Bharti वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी