Bank of India bharti 2025 | बँक ऑफ इंडिया मध्ये भरती जाहीर- 180 जागांसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात.

Bank of India online application

Bank of India (BOI) is a major public sector bank in India, established in 1906. It offers a wide range of banking and financial services, including savings and current accounts, loans, insurance, and investment products. Headquartered in Mumbai, it operates across India and has a significant international presence with branches in several countries. BOI is known for its focus on customer service, digital banking, and financial inclusion.

images 1

Bank of India Recruitment

Bank of India bharti | बँक ऑफ इंडिया मध्ये 180 जागासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025   आहे.

Bank of India | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Bank of India bharti | बँक ऑफ इंडिया भरती 2025

www.NamoNaukri.com

Bank of India Recruitment 2025 in marathi

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

Bank of India job 2025

  • एकूण पदे – 180 पदाकरीता भरती
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • चीफ मॅनेजर – 21
    • सिनियर मॅनेजर – 85
    • लॉ ऑफिसर – 17
    • मॅनेजर – 57

Bank of India education qualification

  • शैक्षणिक प्रात्रता :
    • चीफ मॅनेजर– (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA   (ii) 07/08 वर्षे अनुभव
    • सिनियर मॅनेजर – (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
    • लॉ ऑफिसर – (i) विधी पदवी (LLB)   (ii) 04 वर्षे अनुभव
    • मॅनेजर –  (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA   (ii) 03 वर्षे अनुभव

Bank of India bharti eligibility

    • वयोमर्यादा –  01 जानेवारी 2025 रोजी,
      • पद क्र.1: 40/42/45 वर्षांपर्यंत
      • पद क्र.2: 37/38/40 वर्षांपर्यंत
      • पद क्र.3: 32 वर्षांपर्यंत
      • पद क्र.4: 32/34/35 वर्षांपर्यंत
    • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
    • नोकरी ठिकाण – भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल
  • अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज 

All important dates Bank of India 2025

  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Bank of India bharti 2025

Bank of India bharti 2025 Notification PDF

apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉 येथे क्लिक करा
📑जाहिरात/Official PDF – 👉 येथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉 येथे क्लिक करा
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा

Bank of India career

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2025  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

बँक ऑफ इंडिया भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

Bank of India FAQ

images 1

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • Bank of India Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 मार्च 2025 आहे.
  • Bank of India Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?

  • Bank of India अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In india) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु