DFCCIL bharti 2025 : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 पदासाठी भरती जाहीर 2025

Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd. Recruitment for 642 posts announced 2025

DFCCIL Bharti 2025

मित्र आणि मैत्रीणीनो, डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत पदासाठी DFCCIL bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (Job In India) आहे. 

तुम्हाला पुढे DFCCIL 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

DFCCIL Recruitment 2025

भरतीचे नाव डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी
एकूण पदे 464 पदाकरीता भरती.
शैक्षणिक पात्रता पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा).
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा असेल.
अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज करता येईल.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (Job In India) नोकरी मिळणार आहे

📢महत्त्वाची भरती : Mazagon Dock Apprentice bharti 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर 2025

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

DFCCIL online application 2025

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.

Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL)

भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना  डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. (DFCCIL) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर मॅनेजर (फायनान्स) 03
एक्झिक्युटिव (सिव्हिल) 36
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 64
एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) 75
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 464
Total 464

Educational Qualification शैक्षणिक पात्रता :

  1. ज्युनियर मॅनेजर (फायनान्स) : CA/CMA
  2. एक्झिक्युटिव (सिव्हिल) : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil – Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource) पदाकरीता आवश्यक आहे.
  3. एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics / Electrical & Electronics/ Power Supply/ Instrumental & Control / Industrial Electronics/ Electronics & Instrumentation / Applied Electronics / Digital Electronics / Instrumentation / Power Electronics /Electronics & Control Systems) पदाकरीता आवश्यक आहे.
  4. एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation / Electronics & Computer / Electronics & Control Systems / Power Electronics / Electrical & Communication / Rail System and Communication / Electrical / Electronics / Microelectronics / Telecommunication / Communication / Instrumentation / Instrumentation & Control / Instrumentation Technology / Information Technology / Information & Communication Technology / Information Science and Technology / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering / Microprocessor) पदाकरीता आवश्यक आहे.
  5. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह ITI-NCVT/SCVT पदाकरीता आवश्यक आहे.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.

DFCCIL recruitment 2025 apply onlineapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

Important Links DFCCIL

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) 👉Click Here
📑जाहिरात (Official PDF) 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025; एकूण 179 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

DFCCIL recruitment 2025 notification

  • Age limit / वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी, रोजी पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे आणि पद क्र.5: 18 ते 33 वर्षे पुर्ण असायला पाहीजेत.
  • वयोमर्यादे पासुन सुट / Age exemption : SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • Job location नोकरी ठिकाण  : संपूर्ण भारत (Job In India) मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • 💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application) पध्दतीने करता येईल.
  • DFCCIL Application Fees (फीज) :  पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹1000/- आणि पद क्र.5: General/OBC/EWS: ₹500/- फि आहे SC/ST/PWD/ExSM/Transgender: कोणतीही फी नाही.
  • महत्त्वाच्या तारखा : 16 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा..
  • परीक्षा (CBT 1): एप्रिल 2025 होईल.
  • परीक्षा (CBT 2): ऑगस्ट 2025 होईल.
  • परीक्षा (PET): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025 होईल

 डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती 2025

Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd. Recruitment for 642 posts announced 2025

DFCCIL Recruitment 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

 डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2025  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीपवर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु