PM इंटर्नशिप योजना 2024

8000 + जागासाठी भरती जाहीर

ऑनलाइन अर्ज वेळापत्रकानुसार जाहीर करण्यात येईल

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com /BCA/BBA/B.Pharma

नोकरी ठिकाण :  संपुर्ण भारतात कंपनीनुसार

वयमर्यादा : 21 ते 24 वर्षे

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे