मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी 130 रिक्त पदांची नवीन भरती सुरु

 Mumbai BEST Job Opportunity 130 Vacancies New Recruitment Start !!

130 जागांसाठी परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार

ऑफलाईन अर्ज

ऑफलाईन अर्ज

सुरू होण्याची तारीख  – 07 ऑक्टोबर 2024

 शेवटची तारीख   25 ऑक्टोबर 2024

नोकरीचे ठिकाण मुंबई

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क

– इतर सर्वांसाठी – Rs.300/- – राखीव प्रवर्गातील उमेदवार – Rs.150/

शैक्षणिक पात्रता:

 पदवी डिप्लोमा  वैधानिक विद्यापीठ/संस्थेची समकक्ष पदवी.

महत्वाची भरती पाहिलीत का

 नोकरीबद्दल माहितीसाठी भेट द्या

www.naamonaukri.com