पोलिस भरती लेखी परीक्षेची तयारी

संपूर्ण मार्गदर्शक – विषय, टिप्स, वेळापत्रक!

Off-White Arrow

लेखी परीक्षा – स्वरूप

 100 गुण | 100 प्रश्न | 90 मिनिटे  MCQ स्वरूप, No Negative Marking

अभ्यासक्रमाचा आढावा

Arrow

अभ्यासक्रमाचा आढावा

मुख्य विषय - 1️⃣ सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 2️⃣ मराठी व्याकरण 3️⃣ बुद्धिमत्ता चाचणी 4️⃣ गणित

मराठी व सामान्य ज्ञान कसा अभ्यासाल? 

Arrow

मराठी व सामान्य ज्ञान कसा अभ्यासाल?

Lucent GK, बालभारती, दैनिक वाचनचालू घडामोडींची डायरी तयार करा रोजचा 1 तास मराठी Grammar साठी ठेवा

बुद्धिमत्ता व गणित 

Arrow

बुद्धिमत्ता व गणित

Reasoning: मालिका, आकृती, तर्कशक्ती गणित: टक्केवारी, सरासरी, व्याज दररोज 30 प्रश्नांचा सराव आवश्यक!

Smart Study Plan 

Arrow

भरती, अभ्यासक्रम  माहितीसाठी आपल्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करून संपर्कात रहा.

Smart Study Plan

🕖 सकाळी: चालू घडामोडी 🕙 10 वाजता: गणित 🕑 दुपारी: मराठी 🌙 रात्री: Test Series व Revision

पोलीस व्हायचंय? मग ही तयारी पद्धत नक्की वाचा ! 

Arrow

पोलीस व्हायचंय? मग ही तयारी पद्धत नक्की वाचा !