NGEL bharti 2025 | NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती जाहीर.
NGEL bharti 2025 Apply for Latest Job Vacancies
NGEL bharti 2025 Apply for jobs
NGEL bharti 2025 | NTPC Green Energy Limited (NGEL) is a subsidiary of NTPC Limited, India’s largest power utility. NGEL focuses on the development and management of renewable energy projects, aligning with the national goal of promoting clean and sustainable energy sources. Here’s a brief overview: https://namonaukri.com/ngel-bharti-2025-apply-for-jobs/
NGEL bharti 2025
भारत | NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2025 आहे.
NTPC Green Energy Limited | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
NTPC Green Energy Limited | NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 2025 |
NGEL Recruitment 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ( NGEL ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Job openings in NGEL
एकूण पदे – 182 पदाकरीता भरती जाहीर करण्यात आली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इंजिनिअर (RE-Civil) | 40 |
2 | इंजिनिअर (RE-Electrical) | 80 |
3 | इंजिनिअर (RE-Mechanical) | 15 |
4 | एक्झिक्युटिव (RE-Human Resource) | 07 |
5 | एक्झिक्युटिव (RE-Finance) | 26 |
6 | इंजिनिअर (RE-IT) | 04 |
7 | इंजिनिअर (RE-Contract & Material) | 10 |
Total | 182 |
NGEL job education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- गुणांनमध्ये सवलत – Gen/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण
- पद क्र.1: (i) BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (Management-Human Resources/ Industrial Relations/ Personnel Management) किंवा MSW किंवा MBA (HR) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) BE/B.Tech (Computer Science/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) B.E./ B.Tech. + PG डिप्लोमा (Material Management/ Supply Chain Management)/MBA/ PGDBM किंवा B.E./B.Tech. + M.E./ M. Tech (Renewable Energy domain) (ii) 01 वर्ष अनुभव
NGEL Job vacancies
- वयोमर्यादा – 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे आहे.
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (Job in India) नोकरीचे ठिकाण असेल.
- परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹500/- आणि SC/ST/ExSM/महिला: फी नाही
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
📢हेही वाचा : IDBI Bank bharti 2025 | IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती जाहीर; अर्ज करा एका क्लिकवर.
All important dates NGEL jobs 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Apply for NGEL recruitment | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | 👉 Apply Online |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
NGEL Bharti 2025 Notification
NGEL भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
NGEL bharti 2025 latest update
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
NGEL career opportunities
NGEL भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- NGEL Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 मे 2025 आहे.
- NGEL Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- NGEL अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job in India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥