SBI Retired Officers bharti | भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती; एकूण 1194 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.

Published On: फेब्रुवारी 23, 2025
Follow Us
SBI Retired Officers bharti
---Advertisement---

SBI Retired Officers | भारतीय स्टेट बँकेत 1194 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. 

State Bank of India (SBI) | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

SBI Retired Officers recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (SBI Retired Officers) भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

एकूण पदे – 1194  पदाकरीता भरती.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

कंकरेंट ऑडिटर ( Concurrent Auditor ) – 1194

📢महत्त्वाची भरती : PM Internship Scheme 2025 | PM इंटर्नशिप योजना अंतर्गत नोकरीची संधी; एकूण 8000+ जागासाठी अर्जाला सुरुवात.

शैक्षणिक प्रात्रता :

कंकरेंट ऑडिटर : (i) अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.  (ii) निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट/ऑडिट/फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –  18 फेब्रुवारी 2025 रोजी 63 वर्षांपर्यंत असावे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल.

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज 

परीक्षा फी : कोणत्याही प्रकारची फी नाही.

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

SBI Retired Officers bharti 2025

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) : 👉Click Here

📑जाहिरात (Official PDF) : 👉Click Here

🌐अधिकृत वेबसाईट (Official website) : 👉Click Here

☑️इतर महत्वाच्या अपडेट : 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : NTPC bharti | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची संधी; एकूण 400 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.

भारतीय स्टेट बँकेत भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now