Mahavitaran Bharti | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

Mahavitaran Bharti महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयाचे विद्युत वितरण पदांच्या वेतन गट ४ मध्ये विभाग स्तरीय सरळ सेवक भरती द्वारे तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट कालावधीसाठी भरवण्यासाठी उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक पदार्थ तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट कालावधी समाधानाकरक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून उमेदवाराला तंत्रज्ञान नियमित पदावर सामावून घेण्यात येते

Mahavitaran Bharti | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

Total: 5347 जागा

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता:

  • (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) 
  • (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहावी व बारावी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसायिक पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने प्रामाणिक केलेले दोन वर्षाचे पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र

Mahavitaran Bharti निवड पद्धती अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल सदर चाचणी पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्जदार सामान्य ज्ञान व पदाचे आवश्यकता असणाऱ्या ज्ञानावर आधारित आहे परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेला उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी करता बोलवण्यात येईल ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे विषय व विषय प्रश्न प्रश्न

वयाची अट:

  • 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
  • वयोमर्यादा उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे 
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना EWS उमेदवारांन करता कमाल वर्ग मर्यादा ५ वर्ष शिथिल दिव्यांग उमेदवारी करता कमाल वयोमर्यादा 45 वर्ष पर्यंत शिथिल राहील
  •  माझी माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा हे 45 वर्षाची राहील
  •  महावितरण कंपनी मधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादाची अट लागू राहणार नाही
  •  खेळाडूंसाठी सेवा प्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत ५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील 
  • अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शेती राहील

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

  • Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Mahavitaran Bharti परीक्षा शुल्क उमेदवारासाठी खालील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुखाची रक्कम भरावी खुल्या प्रवर्गात उमेदवारासाठी 250 जाती व मागासवर्गीय व अनाथ घटकांच्या उमेदवारांसाठी 125 रुपये उमेदवारांनी दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क ( क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग ) द्वारे करायचे आहे

आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी
  • Mahavitaran Bharti ज्या उमेदवारांना SC/ST आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी हे करणे आवश्यक आहे
  • योग्य प्राधिकाऱ्याने दिलेले त्याचे/तिचे जात प्रमाणपत्र त्या वेळी सादर करा.
  • दस्तऐवज पडताळणी. 
  • ओबीसींच्या आरक्षण उमेदवारांना ओबीसी नॉन-क्रिमी लेयर तयार करणे आवश्यक आहे
  • दस्तऐवजाच्या वेळी योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र पडताळणी.

Mahavitaran Bharti महत्त्वाचे ऑनलाइन अर्ज स्वीकृत करण्याचे विवरण लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर आहे त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरवण्याची मार्गदर्शन सूचना देण्यात आले आहे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024

मानधन 

Mahavitaran Bharti निवड झालेल्या उमेदवारांना खालीलपैकी प्रति महा मानधन देण्यात येईल 

  • प्रथम वर्ष एकूण मानधन रुपये 15000 
  • द्वितीय वर्ष एकूण मानधन रुपये 16000
  • तृतीय वर्ष एकूण मानधन रुपये 17000
अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती 
  • संबंधित रोजगार केंद्रे/तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे प्रायोजित केलेले उमेदवार केवळ ऑनलाइन अर्ज पात्र जाहिरात केलेल्या पदांसाठी आहेत.
  • ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी फक्त खालील गोष्टी अपलोड करणे आवश्यक आहे:
  • त्यांचा अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (jpg फॉरमॅटमध्ये) 100 kb पेक्षा जास्त नाही
  • त्यांची स्वाक्षरी (jpg स्वरूपात) आकारात 50kb पेक्षा जास्त नाही
  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी HAL वेबसाईटला भेट द्यावी (www.hal-india.co.in)
  • आणि त्यात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करा. अर्जाचा अन्य कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे ज्यासाठी तो/ती सर्वात पात्र आहे.
  • उमेदवारांना फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी आहे आणि एकदा सबमिट केलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
  • कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी दिलेली माहिती/प्रमाणपत्रे खोटी किंवा अपूर्ण असल्याचे किंवा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकषांशी जुळत नसल्याचे आढळल्यास, अर्ज बाद करण्यात येईल.
  • वैयक्तिक किंवा पोस्टाने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु