NMMC NUHM Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व अंतिम दिनांक जाणून घ्या येथे.
NMMC NUHM Bharti 2025 pdf download
NMMC NUHM job Vacancy | नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 116 पदांसाठी Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे
नवी मुंबई स्टाफ नर्स भरती अर्ज लिंक
NMMC Recruitment 2025 Notification अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
भरतीचे संक्षिप्त तपशील
- – एकूण जागा – 116 जागा
- – संस्था : नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई स्टाफ नर्स भरती 2025 पात्रता माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टाफ नर्स (स्त्री) | ४१ |
| 2 | स्टाफ नर्स (पुरुष) | ०३ |
| Total | ४४ |
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
Bhumi Abhilekh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची मोठी भरती सुरू!
NMMC NUHM Jobs Eligibility, Syllabus, PDF
वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी
- वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – फी नाही
Mumbai Port Bharti 2025 : मुंबई पोर्टमध्ये 116 पदांसाठी मोठी भरती सुरू!
NMMC NUHM bharti 2025 last date
महत्त्वाच्या तारखा – Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे
महत्वाची सूचना : NMMC Recruitment 2025 Notification भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
Www NMMC gov in Recruitment 2025 Apply Online
|
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स |
|
| भरतीची जाहिरात (PDF) | Click Here |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |
- टीप : संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.