HPCL Apprentice bharti 2025 | ऑनलाईन अर्ज सुरु – हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची भरती, अर्ज करा एका क्लिकवर.
Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) Recruitment 2025

HPCL Apprentice job 2025
HPCL Apprentice bharti 2025 | Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) has announced the recruitment for Graduate Apprentice Trainees (Engineering) for the year 2025-26.
HPCL Apprentice vacancy 2025
भारत | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस, Graduate Apprentice Trainee (Engineering) रिक्त पदासाठी HPCL Apprentice bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. नोकरीचे ठिकाण भारत (Job in India) आहे.
Hindustan Petroleum | तुम्हाला पुढे Graduate Apprentice Trainee 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
HPCL Apprentice recruitment 2025
भरतीचे नाव | हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) मध्ये नोकरी. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल |
नोकरीचे ठिकाण | भारत (Job in India) नोकरी मिळणार आहे |
HPCL Apprentice 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड (HPCL) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- विभाग : ही भरती हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL Officer) होत आहे.
- भरतीची श्रेणी : ही अप्रेंटिस श्रेणी भरती आहे.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
HPCL Apprentice notification 2025
- एकूण पदे – जाहीरात पाहावी.
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस | Civil, Mechanical, Electrical, Electrical & Electronics, Electronics & Telecommunication, Instrumentation, Computer Science/IT Engineering |
- शैक्षणिक प्रात्रता :
- 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
📢 महत्त्वाची भरती – ऑनलाईन अर्ज सुरु – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 209 जागांसाठी भरती |
HPCL Apprentice eligibility
- वयोमर्यादा – 30 मे 2025 रोजी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job In India) मध्ये नोकरी मिळणार आहे..
- वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- अर्ज शुल्क – फी नाही.
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
📢हेही वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 125 जागांसाठी भरती सुरू; येथून ऑनलाईन अर्ज करा !! |
HPCL Apprentice apply online 2025
- महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Important Links (HPCL Apprentice) | ||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
HPCL Apprentice bharti भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Hindustan Petroleum Corporation Limited careers
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस भरती 2025 | https://www.hindustanpetroleum.com/ आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥