Work ONGC Bharti 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती जाहीर, 108 जागांसाठी जाहीरात प्रकाशित

Published On: जानेवारी 17, 2025
Follow Us
ONGC Bharti 2025
---Advertisement---

ONGC Bharti 2025ONGC Bharti 2025

मित्र आणि मैत्रीणीनो, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 रिक्त पदे भरण्यासाठी ONGC bharti 2025 भरती सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025  आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (Job In India) आहे. 

तुम्हाला ONGC recruitment 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

ONGC recruitment 2025

भरतीसाठी एकूण जागा : 108 जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC)

पदाचे नाव पद संख्या
जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट 10
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (AEE) 98
Total 108

📢 महत्त्वाची भरती : BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये इंजिनिअर पदासाठी भरती जाहीर 2025

  • Educational Qualification शैक्षणिक पात्रता :
    • जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट (Geologist/ Geophysicist) : 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc. or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology) पदाकरीता आवश्यक आहे.
    • असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (AEE) (Assistant Executive Engineer (AEE): 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum / Applied Petroleum/ Chemical Engineering) पदाकरीता आवश्यक आहे.
  • संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.

ONGC Bharti Apply Online 2025ONGC

Important Links (ONGC)apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) 👉Click Here
📑जाहिरात (Official PDF) 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) 👉Click Here

📢 महत्त्वाची भरती : Supreme Court Recruitment 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात लॉ क्लर्क पदासाठी भरती जाहीर 2025

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025

  • वयमर्यादा – 24 जानेवारी 2025 रोजी पद क्र.1: 18 ते 27 वर्षे आणि पद क्र.2: 18 ते 26 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे.
  • वयमर्यादा सुट- SC/ST: 05 वर्षे आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल.
  • 💻अर्ज पद्धती ऑनलाईन (Online application) अर्ज करता येणार आहे.
  • अर्जसाठी लागणारी फी : General/OBC/EWS: ₹1000/-  फी आणि SC/ST/PWD: फी नाही आहे.
  • महत्त्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025 आहे. लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा : 23 फेब्रुवारी 2025 परीक्षा घेण्यात येईल.

 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज करण्यासाठी महत्वाचे गोष्टी :

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025 ही माहीती आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

ONGC FAQ

 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • ONGC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
    • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2025 आहे.
  • ONGC Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
    • ONGC अंतर्गत नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (Job In India) सीमा अंतर्गत आहे.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment