NHM CHO Bharti 2025: महाराष्ट्रातील 1974 जागांसाठी मोठी भरती सुरू – पात्रता, अर्ज लिंक येथे

Published On: नोव्हेंबर 23, 2025
Follow Us
NHM CHO Bharti 2025
---Advertisement---

NHM CHO Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण 1974 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत आयोजित या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.  NHM CHO Recruitment 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज लिंक याबाबतची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

NHM CHO Bharti 2025 Maharashtra भरतीची संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि निर्धारित तारखेपूर्वी अर्ज करावा. ही भरती महाराष्ट्रातील आरोग्य सेवा विभागात स्थिर नोकरीची उत्तम संधी आहे.

NHM CHO Bharti 2025

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total : 1974 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO 1974
Total 1974

CHO Recruitment 2025 Maharashtra

शैक्षणिक पात्रता: आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUMS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ)

वयाची अट : 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

तुम्ही अर्ज केला का ?
MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी मोठी भरती सुरू – संपूर्ण माहिती

महत्त्वाच्या तारखा –  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

NHM Maharashtra CHO Apply Online

भरतीची जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

 

तुम्ही अर्ज केला का ?
Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज लिंक

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment