Indian Army BSc Nursing course 2024 | भारतीय सैन्य अंतर्गत नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स जाहीर 2024

Published On: July 31, 2024
Follow Us
Indian Army BSc Nursing course 2024
---Advertisement---

Indian Army BSc Nursing course 2024 कोर्सचे नाव: Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2024 जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कोर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 (11:00 PM) आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

Indian Army BSc Nursing course 2024 | भारतीय सैन्य अंतर्गत नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स जाहीर 2024

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/indian-army-bsc-nursing-course-2024/

भारतीय सैन्य अंतर्गत नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

कोर्सचे नाव: Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2024

कोर्ससाठी उपलब्ध जागा : 220 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी कोर्स संदर्भात नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

कोर्स संदर्भात तपशील :

क्र. संस्थेचे नाव उपलब्ध जागा
1 CON, AFMC पुणे 40
2 CON, CH(EC) कोलकाता 30
3 CON, INHS अश्विनी,मुंबई 40
4 CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
5 CON, CH (CC) लखनऊ 40
6 CON, CH (AF) बंगलोर 40
Total 220

 

शैक्षणिक पात्रता :

  • (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English)  (ii) NEET (UG) 2024

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयमर्यादा : 

जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज शुल्क :

  • इतर सर्वांसाठी : रु. 200/- (जीएसटीसह)
  • SC/ST उमेदवारांसाठी : कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

निवड प्रक्रिया:

  1. लेखी चाचणी
  2. मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी:
  3.  गुणवत्ता यादी:

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
⇒Join Namo Naukri Channel  ⇒WhatsApp 
⇒Instagram
प्रशिक्षण:
  • निवडलेले उमेदवार सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या निवडक नर्सिंग कॉलेजमध्ये चार वर्षांचा B.Sc नर्सिंग कोर्स.
  • कोर्स दरम्यान, उमेदवारांना नर्सिंग, मिडवाइफरी आणि इतर विशेष क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळते.
  • अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर, उमेदवारांना भारतीय सैन्यात नर्सिंग अधिकारी म्हणून कायमस्वरूपी / अल्प सेवा आयोग दिला जातो.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

♥♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment