Bhumi Abhilekh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची मोठी भरती सुरू!
Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 पदांसाठी Bhumi Abhilekh Bharti 2025 जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. येथे पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज लिंक आणि Notification PDF जाणून घ्या
Bhumi Abhilekh Bharti 2025 pdf download
Bhumi Abhilekh Bharti 2025 Maharashtra | साउथ इंडियन बँकेत विविध पदांसाठी Bhumi Abhilekh Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे
महाराष्ट्र भूमि अभिलेख भरती अर्ज लिंक
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
भरतीचे संक्षिप्त तपशील
- – जाहिरात क्र.: 01/2025
- – एकूण जागा – 903 जागा
- – संस्था : महाराष्ट्र शासन
भूमि अभिलेख विभाग भरती 2025 पात्रता माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग/प्रदेश | पद संख्या |
| 1 | भूकरमापक | पुणे प्रदेश | 83 |
| कोकण प्रदेश, मुंबई | 259 | ||
| नाशिक प्रदेश | 124 | ||
| छ. संभाजीनगर | 210 | ||
| अमरावती प्रदेश | 117 | ||
| नागपूर प्रदेश | 110 | ||
| Total | 903 |
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
Bhumi Abhilekh Bharti Eligibility, Syllabus, PDF
वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी
- वयोमर्यादा – 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे पुर्ण असावे.
- SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: Online
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
South Indian Bank Bharti 2025: साउथ इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर
Bhumi abhilekh bharti 2025 last date
महत्त्वाच्या तारखा
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे
- परीक्षा : 13 & 14 नोव्हेंबर 2025 आहे
महत्वाची सूचना : Bhumi Abhilekh Bharti 2025 pdf भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
Bhumi abhilekh bharti 2025 apply online
| ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स | |
| ऑनलाईन अर्ज – | Click here |
| भरतीची जाहिरात (PDF) | Click Here |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |
टीप : संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.



