UPSC bharti 2025 | ऑनलाईन अर्ज सुरु – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती जाहीर

Published On: मे 26, 2025
Follow Us
UPSC bharti 2025
---Advertisement---

Union Public Service Commission – UPSC Recruitment 2025

UPSC bharti 2025 | The Union Public Service Commission (UPSC) has announced multiple recruitment opportunities for 2025, including the Civil Services Examination (CSE) and various specialized posts across different ministries. Here’s a concise overview

UPSC bharti 2025

भारत | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे. 

Union Public Service Commission | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2025

www.NamoNaukri.com

UPSC post in marathi

upsc
upsc
  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना UPSC मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती (UPSC Officer) होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही सरकारी श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

UPSC bharti 2025 notification

  • एकूण पदे – 494 पदाकरीता भरती होणार आहे.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • लीगल ऑफिसर – 02 पदे
    • ऑपरेशन्स ऑफिसर – 121 पदे
    • सायंटिफिक ऑफिसर – 12 पदे
    • सायंटिस्ट-B – 07 पदे
    • असोसिएट प्रोफेसर – 03 पदे
    • सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर – 03 पदे
    • डेटा प्रोसेसिंग असिस्टंट – 01 पदे
    • ज्युनियर रिसर्च ऑफिसर – 24 पदे
    • ज्युनियर टेक्निकल ऑफिसर – 05 पदे
    • प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर – 01 पदे
    • प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर – 01 पदे
    • रिसर्च ऑफिसर – 01 पदे
    • ट्रान्सलेटर – 02 पदे
    • असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायझर – 05 पदे
    • असिस्टंट डायरेक्टर (Official Language) – 17 पदे
    • ड्रग्स इन्स्पेक्टर – 20 पदे
    • पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट – 18 पदे
    • स्पेशलिस्ट ग्रेड III – 143 पदे
    • असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर – 02 पदे
    • असिस्टंट इंजिनिअर (Communication) – 05 पदे
    • डिप्युटी डायरेक्टर – 02 पदे
    • असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स – 05 पदे
    • ट्रेनिंग ऑफिसर – 94 पदे
  • शैक्षणिक प्रात्रता :
    • पद क्र.1: (i) कायद्यात पदव्युत्तर पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
    • पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Civil/Mechanical/Computer Science/Information Technology/ Aeronautical /Electrical/ Electronics) + 02वर्ष अनुभव  किंवा M.Sc/B.Sc (Electronics/ Physics)+01 वर्ष अनुभव  किंवा  B.Sc (Electronics/ Physics) + 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.3: (i) MSc (Microbiology/Chemistry) किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी केमिकल टेक्नोलॉजी पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
    • पद क्र.4: M.Sc (Physics) + 01 वर्ष अनुभव  किंवा इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Metallurgical) + 02 वर्षे अनुभव  किंवा इंजिनिअरिंग पदवी (Civil/Computer Science+IT) + 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.5: (i) B.E/B.Tech/M.E/M.Tech (Mechanical/Civil)  (ii) 05 वर्षे अनुभव
    • पद क्र.6: इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Computer Science/ Information Technology) किंवा  पदव्युत्तर पदवी Mathematics/Geography/Geophysics/ Computer Applications /Computer Science/ Informational Technology)  (ii) 02 वर्षे अनुभव
    • पद क्र.7: B.E/B.Tech/M.E/M.Tech (Computer Science/IT)/MCA
    • पद क्र.8: (i) पदव्युत्तर पदवी (Mathematics/Statistics /Mathematical Statistics /Electronics /Cyber Security/ Information Security/ Computer Science)/MCA किंवा B.E/B.Tech (Computer Science / Electronics and Communications/Information Technology/ Information Security)  (ii) 02 वर्षे अनुभव
    • पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Electronics and Communication / Marine/ Naval Architecture/Industrial Engineering)
    • पद क्र.10: (i) इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Computer Science/ Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी Mathematics/Geography/Geophysics/ Computer Applications /Computer Science/ Informational Technology)  (ii) 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.11: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Marine)  (ii) 10 वर्षे अनुभव
    • पद क्र.12: (i) पदव्युत्तर पदवी (Mathematics/Statistics /Mathematical Statistics /Electronics /Cyber Security/ Information Security/ Computer Science)/MCA किंवा B.E/B.Tech (Computer Science / Electronics and Communications/Information Technology/ Information Security)  (ii) 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.13: संबंधित परदेशी भाषेत (चीनी/फारसी) पदवी  किंवा इंग्रजी विषयासह पदवी +  संबंधित परदेशी भाषेत डिप्लोमा
    • पद क्र.14: LLB+03 वर्षे अनुभव किंवा LLM+01वर्ष अनुभव
    • पद क्र.15: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.16: B.E/B.Tech (Chemical/Mechanical / Bio Medical/ Electrical / Electronics/Instrumentation/Bio-Technology/Polymer/Computer Science/Medical Electronics) किंवा पदवी (Pharmacy/Pharmaceutical Science/Microbiology/ Bio Chemistry / Chemistry/Life Sciences)
    • पद क्र.17: (i) MBBS  (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.18: (i) MBBS  (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव
    • पद क्र.19: प्रिंटिंग टेक्नोलॉजी पदवी +01 वर्ष अनुभव किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा +03 वर्ष अनुभव
    • पद क्र.20: (i) इंजिनिअरिंग पदवी (Electronics Engineering/Electrical/ Telecommunication  Electronics and Communication)  (ii) 02 वर्षे अनुभव
    • पद क्र.21: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Chemical / Marine /Production/ Industrial / Instrumentation / Civil Engineering / Architecture / Textile Chemistry /Textile Technology)  (ii) 05 वर्षे अनुभव
    • पद क्र.22: माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव  किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव
    • पद क्र.23: (i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (Mechanical /Production or Industrial / Computer Science or Information Technology/Civil/Electrical or Electrical and Electronics/Automobile/ Agricultural) (ii) 03 वर्षे अनुभव
UPSC bharti 2025 notification
UPSC bharti 2025 notification

UPSC age limit

  • वयोमर्यादा –  
    • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
    • पद क्र. 2, 4, 9, 12, 15 & 22: 35 वर्षांपर्यंत
    • पद क्र.3, 6, 7, 8, 16, 19 , 20 & 23: 30 वर्षांपर्यंत
    • पद क्र. 5: 45/48 वर्षांपर्यंत
    • पद क्र. 10, 14, 17, 18 & 21: 40 वर्षांपर्यंत
    • पद क्र.11: 45 वर्षांपर्यंत
    • पद क्र.13: 35/40 वर्षांपर्यंत 
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job In India) मध्ये नोकरी मिळणार आहे..
  • वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
  • अर्ज शुल्क –  General/OBC/EWS: ₹25/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे  केली जाणार आहे.

📢हेही वाचा : ऑनलाईन अर्ज सुरु – NMDC लिमिटेड मध्ये 995 जागांसाठी मेगा भरती जाहीर, असा कराल अर्ज.

UPSC Recruitment 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

UPSC bharti 2025
UPSC bharti 2025

UPSC bharti 2025 apply online

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज  👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

UPSC भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

UPSC careers

UPSC भरती 2025 | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत https://upsc.gov.in/ वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now