Nashik Mahakosh Bharti 2025 : नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती जाहीर 2025; एकुण 59 रिक्त पदे

Published On: जानेवारी 27, 2025
Follow Us
Nashik Mahakosh Bharti 2025
---Advertisement---

Nashik Mahakosh Recruitment 2025

मित्र आणि मैत्रीणीनो, नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) पदासाठी Nashik Mahakosh bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, & नंदुरबार (Nashik, Dhule, Jalgaon, Ahilyanagar, & Nandurbar) आहे.

तुम्हाला पुढे, Nashik Mahakosh 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Mahakosh Lekha & Koshagar Vibhag Bharti 2025

भरतीचे नाव नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय नोकरीची संधी
एकूण पदे 59 पदाकरीता भरती
शैक्षणिक पात्रता पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे आवश्यक.
अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज करता येईल.
नोकरीचे ठिकाण नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, & नंदुरबार नोकरी मिळणार आहे

📢महत्त्वाची भरती : मुंबई उच्च न्यायालयात भरती जाहीर 2025; एकुण 221 रिक्त पदे

Nashik Mahakosh Job 2025

नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय

Nashik Division Directorate of Accounts and Treasury

भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ लेखापाल (गट क) 59
Total 59

Educational Qualification for Nashik Mahakosh Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ लेखापाल (गट क) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. या पदाकरीता आवश्यक आहे.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.

Nashik Mahakosh bharti 2025 apply online

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) Nashik Mahakosh bharti 2025
📑जाहिरात (Official PDF) Nashik Mahakosh bharti 2025
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : भारतीय कृषी विमा कंपनीत भरती 2025; एकूण 55 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Nashik Mahakosh bharti notification 2025

  • Age limit / वयाची अट : 23 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे असायला पाहीजेत.
  • वयोमर्यादे पासुन सुट / Age exemption : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • Job location नोकरी ठिकाण  :  नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, & नंदुरबार (Nashik, Dhule, Jalgaon, Ahilya Nagar, & Nandurbar) नोकरी मिळणार आहे.
  • 💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application) पध्दतीने करता येईल.
  • Nashik Mahakosh Application Fees (फीज) : खुला प्रवर्ग: ₹1000/- आणि राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही 
  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

  नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये भरती 2025

Nashik Mahakosh bharti 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2025  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

ही अपडेट पहा :

https://namonaukri.com/mazagon-dock-apprentice-bharti-2025-for-apprentice/

 

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment