ICG Assistant Commandant Bharti 2025 : मुदतवाढ – भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी – 170 पदांसाठी भरती सुरू

Published On: जुलै 12, 2025
Follow Us
ICG Assistant Commandant Bharti 2025
---Advertisement---

ICG Assistant Commandant bharti 2025 notification

ICG Assistant Commandant bharti 2025 | भारतीय तटरक्षक दलात अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2025 (11:30 PM)27 जुलै 2025 (11:30 PM) आहे. 

भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. 

ICG Assistant Commandant recruitment 2025 

एकूण पदे – 170 पदाकरीता भरती होणार आहे..

पदांची नावे व एकूण जागा-

  1. असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) – 140 पदे
  2. असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) – 30 पदे

शैक्षणिक प्रात्रता-

  • असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)
    • शैक्षणिक प्रात्रता- (i) पदवीधर   (ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
  • असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)
    • शैक्षणिक प्रात्रता- इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)

Indian Coast Guard Recruitment 2025

वयोमर्यादा व आरक्षण

  • वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षे पुर्ण असावे
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

वेतन : उमेदवारांना पदानुसार 56,100/- ते 2,05,400/- वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत ( Job In India ) मध्ये नोकरी मिळणार आहे.

📢अर्जाची सुरुवात –  नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक कॉर्पोरेशनत भरती – 361 पदांसाठी थेट लिंकसह सविस्तर माहिती

अर्ज शुल्क –  

  • General/OBC:₹300/- 
  • SC/ST: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख23 जुलै 2025 (11:30 PM)27 जुलै 2025 (11:30 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

ICG Assistant Commandant bharti 2025 sarkari Naukri

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  – 👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) – 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

टीप : भारतीय तटरक्षक दलात भरती 2025 संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment