BHEL Bharti 2025 : BHEL मध्ये भरती सुरू! 10वी/ITI उत्तीर्णांना ₹65,000 पगाराची नोकरी

Published On: जुलै 12, 2025
Follow Us
BHEL bharti 2025
---Advertisement---

BHEL bharti 2025 notification

BHEL

BHEL bharti 2025 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी BHEL recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे.

भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2025

एकूण पदे – 515 पदाकरीता भरती होणार आहे..

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1 आर्टिजन फिटर 176
वेल्डर 97
टर्नर 51
मशिनिस्ट 104
इलेक्ट्रिशियन 65
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 18
फाउंड्रीमन 04
Total 515

शैक्षणिक प्रात्रता- (i)10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI/NAC  (Welder/Turner/Machinist /Electrician/ Electronics/ Mechanic /Foundryman)  (SC/ST: 55% गुण)

BHEL Recruitment 2025 qualification

वयोमर्यादा व आरक्षण

  • वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे पुर्ण असावे
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

वेतन : उमेदवारांना पदानुसार 29,500/- ते 65,000/- वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत ( Job In India ) मध्ये नोकरी मिळणार आहे.

📢अर्जाची सुरुवात –  10वी पाससाठी कोकण रेल्वे नोकरी 2025 – अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

अर्ज शुल्क –  

  • General/OBC/EWS: ₹1072/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹472/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख – 12 ऑगस्ट 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा – सप्टेंबर 2025 मध्ये परीक्षा होणार आहे.

BHEL bharti 2025BHEL bharti 2025 sarkari Naukri

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  – 👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) – 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

टीप: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2025 संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment