EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर

Published On: सप्टेंबर 25, 2025
Follow Us
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर
---Advertisement---

EMRS Bharti 2025अधिसूचना जाहीर – एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 पदांसाठी मोठी भरती. पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पगार व महत्वाच्या तारखा येथे पहा.

EMRS Teacher Bharti 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांसाठी EMRS Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)  आहे 

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती 2025 अर्ज लिंक

EMRS Teacher Bharti 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

भरतीचे संक्षिप्त तपशील

  • – एकूण जागा – 7267 जागा
  • – संस्था : एकलव्य मॉडेल निवासी शाळा

EMRS recruitment 2025 for freshers पात्रता माहिती

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राचार्य 225
2 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1460
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962
4 महिला स्टाफ नर्स 550
5 हॉस्टेल वॉर्डन 635
6 अकाउंटंट 61
7 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 228
8 लॅब अटेंडंट 146
Total 7267

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता –  

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed/M.Ed    (iii)  09/12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) B.Ed
  3. पद क्र.3: (i) संबंधित पदवी    (ii) B.Ed
  4. पद क्र.4: BSc (Nursing)  (ii) 2.5 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  6. पद क्र.6: B.Com
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी 

  • वयोमर्यादा –  23 ऑक्टोबर 2025 रोजी, 
    • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
    • पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
    • पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
    • पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
    • पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
    • पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत
    • पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत
    • पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट –  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: Online
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • अर्ज शुल्क –  [SC/ST/PWD/महिला: ₹500/]
    • पद क्र.1: General/OBC: ₹2500/-
    • पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-
    • पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-

Punjab & Sindh Bank Bharti 2025 : पंजाब सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती 2025 | Apply Online

EMRS Bharti 2025 last date

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : EMRS Bharti 2025 last date 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  • महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

EMRS Bharti 2025 apply online

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज –  Click here
भरतीची जाहिरात (PDF) Click here
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment