BSF Recruitment 2024 | सीमा सुरक्षा दलात 306 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2024 | सीमा सुरक्षा दलात 306 जागांसाठी भरती

बी एस एफ चा इतिहास 

1965 पर्यंत भारताच्या पाकिस्तानच्या सीमेवर  सशस्त्र पोलीस बटालियन यांचे व्यवस्थापन होते 9 एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानने केलेल्या भारताच्या आक्रमणात कच्च्या मधील सरदार पोस्ट कच्छ बेट आणि बेरिया  बेटावर लक्ष केले. सशस्त्र आक्रमणाचा सामना करण्यासाठी राज्यशास्त्र पोलिसांची कमतरता उघड झाली त्यामुळे भारत सरकारला एक विशेष केंद्र नियंत्रित सीमा सुरक्षा दलाची गरज भासली. जी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सशस्त्र आणि प्रशिक्षित असेल केलेल्या मागणीचा विचार करता

सचिवांच्या समितीच्या शिफारशीनुसार परिणामी सीमा सुरक्षा दल BSF Recruitment 2024 एक डिसेंबर 1965 रोजी अस्तित्वात आले रुस्तमजी IP चे प्रमुख आणि सशस्त्र सुरक्षा दलाचे प्रमुख होते सुरुवातीला 1965 मध्ये बीएसएफ BSF Recruitment 2024 सह 25 DNS वाढवण्यात आले पंजाब जम्मू-काश्मीर ईशान्य प्रदेश इत्यादी मध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सशस्त्र सुरक्षा दलाचा BSF Recruitment 2024 विस्तार आवश्यकतेनुसार केला सध्या बीएसएफ पाकिस्तान आणि बांगला देशाच्या आंतरराष्ट्रीय सेनेचे रक्षण करतात तसेच बीएसएफ काश्मीर खोऱ्यातील विरोधी भूमिका ईशान्य प्रदेशातील बंडखोरी ओडिशा छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षल विरोधी कारवाया आणि पाकिस्तान बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर चेक पोस्ट चे सुरक्षा देखील करतात

बीएसएफ जवानाबद्दल तुम्हाला माहिती का 

  • यूएन मिशन साठी बीएसएफ दरवर्षी आपला जवानांचे योगदान देते
  • 1999 च्या कारगिल संघर्ष दरम्यान जवान कारगिल पर्वताच्या उंचीवर राहिले आणि सैन्याबाबत एकजुटीने सर्व देशाच्या अखंडाचे रक्षण केले
  • तसेच देशात जेवण गेल्या दहा वर्षापासून मनिपुर मध्ये अंतर्गत सुरक्षा कर्तव्य बजावत आहेत आणि त्या भागात यशस्वीरित्या बंडखोराचा सामना करत आहे
  • 26 जानेवारी 2001 रोजी गुजरात मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी हे असे जवानांनी सर्वात प्रथम भूकंपग्रस्त लोकांची मदत केली
  • बीएसएफ जवान सध्या प्रसिद्ध अशा  कॉरिडोर वरील सुरक्षेची समस्या हाताळत आहेत
  • पाकिस्तानी बांगलादेशच्या सीमेवर विविध आयसीपी आणि एलसीएस येथे करण्यात आले
  • बीएसएफ जवानांनी कोविड महामारीच्या काळात सीमा वरती भागात राहणाऱ्या लोकांना संवेदनशील प्रमाणे हाताळले नागरिक कृत्य कार्यक्रमांतर्गत आवश्यक समर्थ व मदत केली
  • नैसर्गिक आपत्ती व आपत्तीच्या वेळी बीएसएफ जवान 2014 मध्ये काश्मीर पूर व 2018 मध्ये केरळ पूर  व 2013 मध्ये केदारनाथ दुर्घटना यांसारखे तैनातीच्या क्षेत्रात मदत पुरवते
  • गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या सांप्रदायिक अशांततेच्या वेळी, बीएसएफचे जवान लोकांमध्ये बंधुभाव पुनर्संचयित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त केले
  • बीएसएफने जम्मू आणि काश्मीरमधील सीमेवर कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आणि पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्याचे सर्व प्रयत्न असूनही ते आपल्या कार्यात यशस्वी झाले.
  • बीएसएफ BSF Recruitment 2024 सीमांचे रक्षण करत आहे आणि पाकिस्तानसोबतच्या सध्याच्या संघर्षात सीमेवरील घुसखोरी रोखत आहे.

Total: 162 जागा

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सब इंस्पेक्टर (Master) 07
2 सब इंस्पेक्टर (Engine Driver) 04
3 हेड कॉन्स्टेबल (Master) 35
4 हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) 57
5 कॉन्स्टेबल (Crew) 46
6 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Mechanic (Diesel/Petrol Engine) 03
7 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician 02
8 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician 01
9 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics 01
10 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machinist 01
11 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Carpenter 03
12 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber 02
Total 162

 

BSF Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता:  
पद क्र. शैक्षणिक पात्रता
पद क्र.1
  • (i) 12वी उत्तीर्ण  
  • (ii) 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र
पद क्र.2
  • (i) 12वी उत्तीर्ण  
  • (ii) 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.3:
  • (i) 10वी उत्तीर्ण  
  • (ii) सेरंग प्रमाणपत्र
पद क्र.4
  • (i) 12वी उत्तीर्ण  
  • (ii) 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.5
  • (i) 10वी उत्तीर्ण 
  • (ii) 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव
  • iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असले पाहिजे.
पद क्र.6 ते 12
  • (i) 10वी उत्तीर्ण  
  • (ii) ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]

 

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षे
  • पद क्र.3 ते 12: 20 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST: फी नाही]

  • पद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹200/-
  • पद क्र.3 ते 12: General/OBC/EWS: ₹100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2024 (11:59 PM)

BSF Recruitment 2024 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु