UCIL Bharti 2025: युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 107 जागांची मोठी भरती जाहीर

Published On: नोव्हेंबर 27, 2025
Follow Us
UCIL Bharti 2025
---Advertisement---

UCIL Bharti 2025 जाहीर झाली असून युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये एकूण 107 विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. या भरती अंतर्गत तांत्रिक आणि नॉन-तांत्रिक दोन्ही प्रकारची पदे उपलब्ध आहेत. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम तारीख यांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

UCIL Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना अधिकृत UCIL Notification 2025 PDF नीट वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या UCIL मध्ये स्थिर आणि सुरक्षित सरकारी करिअरसाठी ही सुवर्णसंधी गमावू नका.

UCIL Bharti 2025

जाहिरात क्र.: UCIL-07-2025

Total :  107 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 माइनिंग मेट-C 95
2 वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B 09
3 बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A 03
Total 107

Ucil bharti 2025 pdf

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) माइनिंग मेट/फोरमन प्रमाणपत्र   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) प्रथम श्रेणी वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट  (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)

Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

तुम्ही अर्ज केला का ?
ONGC Apprentice Bharti 2025: तेल व नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांची मोठी भरती

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

UCIL Recruitment 2025 – apply Online

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज [Starting: 01 डिसेंबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment