KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय व नवोदयमध्ये 14967 जागांची मोठी भरती सुरू

Published On: नोव्हेंबर 17, 2025
Follow Us
KVS NVS Bharti 2025
---Advertisement---

KVS NVS Bharti 2025 जाहीर! केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय मध्ये 14967 पदांसाठी मोठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, पगार, syllabus, अर्ज प्रक्रिया व तारखा जाणून घ्या.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

KVS NVS Bharti 2025

  • जाहिरात क्र.: 01/2025
  • Total: 14967 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
KVS
1 असिस्टंट कमिश्नर 08
2 प्रिंसिपल 134
3 वाइस प्रिंसिपल 58
4 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1465
5 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 2794
6 लायब्रेरियन 147
7 प्राथमिक शिक्षक (PRTs) 3365
8 अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर 12
9 फायनान्स ऑफिसर 05
10 असिस्टंट इंजिनिअर 02
11 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 74
12 ज्युनियर ट्रान्सलेटर 08
13 सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट 280
14 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट 714
15 स्टेनो ग्रेड I 13
16 स्टेनो ग्रेड II 57
Total 9126
NVS
17 असिस्टंट कमिश्नर 09
18 प्रिंसिपल 93
19 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1513
20 पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language) 18
21 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 2978
22 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language) 443
23 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre) 46
24 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre) 552
25 लॅब अटेंडंट 165
26 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 24
Total 5841
Grand Total 14967

KVS Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  6. पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
  8. पद क्र.8: (i) पदवीधर  (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com     (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव.
  11. पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  12. पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) पदवीधर  (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  15. पद क्र.15: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि.  (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
  16. पद क्र.16: (i)  पदवीधर  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  17. पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  18. पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  19. पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  20. पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  21. पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  22. पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  23. पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  24. पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  25. पद क्र.25: 10वी उत्तीर्ण  + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
  26. पद क्र.26: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 04 डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2, 18: 35 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
  4. पद क्र.4, 19, & 20: 40 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 30 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.8 & 17: 45 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.14, 16, 23 & 24: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:  [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

  1. पद क्र.1,2, 3, 17 & 18: General/OBC/EWS: ₹2800/-
  2. पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22: General/OBC/EWS: ₹2000/-
  3. पद क्र.13 ते 16 & 23 ते 26: General/OBC/EWS: ₹1700/-

तुम्ही अर्ज केला का ?

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस जॉब 2025 – पात्रता, सिलेक्शन प्रक्रिया आणि शेवटची तारीख

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025 (11:50 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

KVS NVS Bharti 2025 Apply Online

भरतीची जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment