AIIMS Bharti 2025: केंद्र सरकारच्या अंतर्गत मोठी भरती – 10वी पाससाठी संधी

Published On: July 21, 2025
Follow Us
AIIMS Bharti 2025
---Advertisement---

AIIMS Common Recruitment Examination-2025

AIIMS bharti 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी AIIMS recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जुलै 2025 (05:00 PM) आहे.

भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

AIIMS

 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती 2025

परीक्षेचे नाव : सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE-2025)

एकूण पदे – 2300+ पदाकरीता भरती होणार आहे..

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) 2300
  Total 2300+

 शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

AIIMS Bharti 2025
AIIMS Bharti 2025

AIIMS bharti 2025 Apply online

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
भरतीची जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

AIIMS Recruitment 2025 qualification

वयोमर्यादा व आरक्षण

  • वयोमर्यादा श्रेणी – 1 जुलै 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत असावे
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट –  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

  • वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला  भारत ( Job In India ) मध्ये नोकरी मिळणार आहे.
📢अर्जाची सुरुवात – रेल्वे ICF चे भरती जाहीरनामे प्रसिद्ध – जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

अर्ज शुल्क – 

  • General/OBC: ₹3000/-
  • SC/ST/EWS: ₹2400/-
  • PWD: फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख – 31 जुलै 2025 (05:00 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा (CBT): 25 ते 26 ऑगस्ट 2025.

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

AIIMS bharti 2025 FAQs

 AIIMS भरती 2025 अंतर्गत किती पदांसाठी भरती जाहीर झाली आहे?

➤ एकूण 2300 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

AIIMS Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया कोणती आहे?

➤ अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो. अधिकृत वेबसाइटवर अर्ज लिंक दिली आहे.

टीप: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती 2025 संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment